Posts

Showing posts from May, 2018

कलेक्शन

                     काही माणसं ना खुपच भन्नाट असतात. छोट्याशाच ओळखीवर ती आपली कधी वाटू लागतात लक्षातच येत नाही. बोलणं कधीतरीच होत असतं, भेटणं अगदी नाही म्हटलं तरी चालेल. पण तरीही नात्यांचा मोगरा फुलतोच ! हि माणसं आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जातात. मोगर्यासारखंच स्वच्छ, शुभ्र मन, त्याच्या सुवासासारखं दुसऱ्यासाठी वाटणारं प्रेम आपल्याला त्यांच्याकडे खेचतं. एक वेगळीच निखळता त्यांच्यात असते. त्यांच्याकडे बघून वाटतं की एवढं निर्मळ, मृदू स्वभावाचं खरंच कोणी असू शकेल?... पण असतात असे लोक आणि खूप असतात.                                                                                                                 ...